कुठल्याही भाषेत असे अनेक शब्द असतात ज्यांचा शब्दशः अर्थ ग्राम्य असतो. पण कालांतराने, वापरून-वापरून हे ग्राम्य अर्थ विसरल्या जातात. उदाहरणार्थ, लेकाचा आणि कुतरओढ.
चित्तरंजन