व्रत घेतलंय असंच समजा. छंद लागलाय मला हा. मस्त फोटो काढूनच शक्य तो पोस्ट करणार आहे भविष्यात रेसिपीज. मग वेळ लागला तरी चालेल.
 
हो ओवा घातला तर चव वाढते व पचनास पण हलके होते. बाकी च्या भज्यात मी पण घालते पण इकडे मी कांदा लसूण मसाला वापरलाय त्या मुळे नाही घातले.