वेळखाऊ आहेच. कारण पिठाचे मुठके तळायला फार वेळ जातो.  आपण मंद जाळावर तळतो. जेणे करून ते पूर्णं पणे आतून शिजावे. तुला आयते खायला मिळणे जर कठीणच आहे कारण हे लाडू बाजारात मिळत नाही.. त्या मुळे तुला घरीच करावे लागतील वेळ काढून