कुठल्याही लेखा चे सौंदर्य शब्दात नसून दोन शब्दांमधल्या जागेत असते. शब्दामुळे  गोंधळ आणि कलह होऊ शकतो. मी विधायक अर्थाने सोडून द्या असे म्हणतो आहे.
खुंटी बळकट आहे का हे बघायला आधी हलवून पाहतात. तसे आधी लेख आणि मग मधल्या जागा वाचण्याचा प्रयोग करा, लक्षात येईल.