अनुताई,
भारीच छान लिहिता हो....
परमेश्वर साहेब खुर्चीवर बसून एका हाताने कल्पवृक्षाचे फळाचे बकाणे भरत होते, दुसऱ्या हाताने 'उद्या पूर्ण करायच्या भक्तांच्या मागण्या' च्या लांबलचक यादीत भराभर नोंदी करत होते.
अशा सुरुवातीवरच फिदा झालो बघा... आणि नंतर हसून हसून पुरेवाट झाली...
पण दर भागानंतर परमेश्वर साहेबांची माफी मागायला विसरू नका बरं.. ः))
- हसमुख मन