एवढी चर्चा कशासाठी ? संजय क्षीरसागर यांनी त्यांच्या अनुभवानुसार आपले विचार मांडले आहेत. घटना एक असली तरी प्रत्येकाचा अनुभव
आणी विचार वेगळेच असणार. परमेश्वराने जग सगळ्यांसाठी बनवले आहे. खरतर कस जगायचं या प्रश्नाचं उत्तर माझ्या दृष्टीने एकच
आहे , " क स ही ". मग वाद घालण्यात अर्थ नाही. इथे जन्माला आलोय, मग मरेपर्यंत येथील राहणं सुखावह वाटेल असं वागायलाच
हवं . प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी आहे. त्यात उच्च नीच भाव शोधण्यात काहीच अर्थ नाही. असो. यातून् कोणीही गैरसमज करून
घेऊ नये. झाला असल्यास क्षमस्व.