३. बेटी, देखो तो कौन आया है....... अरे xxxxxxx चाचा आप?...... कितनी बडी हो गई... इसकी शादी.............. (इथं, त्या मुलीनं पळ काढलाच पाहिजे, तेही मान खाली घालून, पदर दातात धरून... वगैरे) मग तो चाचा आणि त्या मुलीची आई नेहमी प्रमाणे कोरसात......... "शरमा गई.... "
हा... हा.. हा फारच आवडले
बी. ए. पास हो गया (एवढी एकच डिग्री मिळते का हिंदी चित्रपटात? )
अजून,
तुम्हे चारो तरफ से पुलिस ने घेर रखा है...... कानून को अपने हाथ मे मत लो...
अंजू