वा!
सांधता भिंती घराच्या, भंगलो आतून मी
सुंदर ओळ. इतकी सोपी ओघवती रचना असल्यानेच कदाचित ही ओळ जास्त खोल भिनते.
शेष उडले रंग, शिशिरा गोठलो साहून मी
ह्या ओळीच्या वाट्याला तशीच ओघवती रचना आली तर फारच छान होईल.