हाहाहाहा. मस्त. यावरून आर. के. लक्ष्मण यांचे एक व्यंगचित्र आठवले. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतरच्या नव्या दिवसातले. राजीव ट्रेडमिलवर चालताहेत. खूप चालले असावेत. ते पाहून आरकेंच्या त्या कॉमन मॅनची बायको म्हणते, "हे चालतात खूप, पण त्याच जागेवर आहेत". हिंदू या कादंबरीवर तीच टिप्पणी नेमकी लागू होते.