शरुताई,
इतके पर्याय कशासाठी दिले आहेत?
अहो एखाद्या ओळीचा अर्थ व्य्क्त करताना कधी कधी जास्त ओळी सुचतात. त्या सगळ्याच बरोबर वाटत जातात. शेवटी त्यातली एक जास्त योग्य वाटलेलीठेवतो आणि बाकी पर्याय मह्णून देतो.
बरे झाले विचारलेत. आनंद वाटला.
असाच लोभ राहू द्या.
हो, आणि तुमचे उत्तर अचूक आहे हां. अभिनंदन आणि आभार.