अचानक लागले तर पैसे हवे म्हणून बँकेत पैसे असायला हवे. पण किती ?

जर १ कोटी रुपये लागतील असं डॉक्टरांनी सांगितले तर ? किमान मला तरी ते अशक्य आहे. २-४ लाख बँकेत असावे किंवा ते मिळण्याची खात्री असावी म्हणजे झाले. बाकी टोकाचा विचार केला (१ कोटी वगैरे) तर भविष्याबद्दल चिंता वाटणार नाही.

अवांतर :- २०१२ ला जगबुडी होणार आहे, म्हणून आतापासून चिंता कशाला ? कारण आपल्याला वाचवू शकेल अशी पाणबुडी आपण विकत घेऊ शकणार नाही.  मग कशाला टेन्शन घ्यायचे ? आणि टेन्शन घेऊन बी. पी. वाढवायचे. (त्यालाही खर्च लागतोच की  )