मी थोड्या वेगळ्या प्रकारे करतो. शक्यतो कार्डावरच खरेदी करतो. ती पासबुकात दिसतेच. त्यावरून कळते की महिन्याचा किती खर्च झाला.   मुलखाचा आळशी असल्याने हे बरं पडते मला.