"मै तुम्हे सही वख्त आनेपर बताउंगा / बताउंगी" (पुर्ण सिनेमाची ईष्टोरी या एका वाक्यातल्या सस्पेन्स वर आधारित असते)
"यह प्रोजेक्ट मुझे मिलनाही चाहिये" (संपुर्ण सिनेमा संपला तरी हिरोचा कसला धंदा आहे याचा थांग लागत नाही)
"अरे, नाश्ता तो करके जाओ.... " + "नही मां, मुझे ऑफिस के लिये देर हो रही है, एक जरुरी मीटिंग है" (... थांग नाही)
अचानक.... "मै कल सुबह कि फ्लाइटसे लंदन जा राहा हुं" (काकाने ठेवलं आहे तिकिट आणि व्हिसा! )
"मै तुम्हारे बच्चे कि मां बननेवाली हूं!" किंवा "मै अपने साथ तुम्हारे प्यार कि निशानी लिये जा रही हूं!"
तसेच... "मां, मै फर्स्ट क्लास फर्स्ट आया हूं! " + "आज तुम्हारे पिताजी होते तो... (एका डोळ्यात आसु, एका डोळ्यात हसु)