शिवराज गोर्लेंचा इथे कसा संबंध येतो? तुम्ही  प्रतिसाद माझ्या लेखावर लिहिला आहे का गोर्लेंच्या पुस्तकावर? आणि विषय पैसा आहे  ज्यात मी माहीर आहे, अचानक ज्ञानप्राप्ती म्हणजे काय?

मला वाटतं की मी मनोगतींसाठी लिहितो आहे जे बऱ्यापैकी संपन्न आहेत, जुगारी आणि व्यसनी लोकांसाठी नाही. वस्तुस्थिती बघा उगाच कल्पनाविलास काय कामाचा. इथे येणारे प्रतिसाद बघा म्हणजे विधायक दृष्टीकोन कसा असावा हे कळेल. 

परत ओशो आणि इकहार्टचा काय संबंध आहे? खरं तर बहिणाबाईंचा संबंध देखील तुम्ही जुळवला आहे कारण मी बहिणाबाई काय म्हणतात याची कुठलीही दखल न घेता मला काय म्हणायचं तेच लिहितो आहे.

तुम्ही पैशा विषयी काय दृष्टीकोन असावा याची काही माहिती असल्यास लिहा नाहीतर सोडून द्या. 

संजय