नव्या पिढीला पुरातन वादांत रस का आहे ? असे विचारायला हवे.
ऑर्कुट कम्युनिटीजवर (विशेषतः जातीवाचक) फेरफटका मारा. टीन-एजर्स मुले आणि मुलीसुद्धा शिवाजी, रामदास, नेहरू-गांधी-गोडसे, सावरकर, आंबेडकर इत्यादिकांचे कसे चुकले वगैरे एकमेकांना तावातावाने ऐकवत असलेले दिसतील.