ईमेलवर अनेक चित्रविचित्र कथा फिरत असतात. (उदा. दोन मोबाईलच्यामध्ये अंडे उकडले इत्यादि. )वरील घटना कपोलकल्पित असण्याची शक्यता जास्त आहे.
(घटना खरी असल्यास सदर युवती कॅनडाला ऑलिंपिकमध्ये नेमबाजीचे सुवर्णपदक मिळवून देऊ शकते. ;))