मी मी करू नका.

मोजक्या त्या आठवांना घेतले बांधून मी

त्या शब्द चुकला आहे.

पाहिले ऋतुरंग सारे चेहऱ्यावर मी तुझ्या
शेष उडले रंग, शिशिरा गोठलो साहून मी

सारे रंग पाहून झाल्यावर शेष उडायला कोण राहिले? शिशिरा हे संबोधन आहे की द्वितीया आहे की सप्तमी आहे? साहिले तर गोठायला काय झाले?

दुसरी ओळ पूर्ण न करता शेर प्रसिद्ध करू नका.

बाकी शेर बरे आहेत.

नकार