हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
परवा कंपनीतून निघाल्यावर डायरेक्ट मोबाईल स्टोअर. त्यानंतर नोकियाचे कस्टमर केअर. आणि त्यानंतर अजून एका मोबाईल दुकान पालथे घातले. सुरवातीला सॅमसंग चॅम पहिला. चांगला आहे. स्वस्तात मस्त. चार साडेचार हजारात टच स्क्रीन. पण कॅमराला क्वालिटी नाही. मग सॅमसंगचा गॅलक्सी पहिला. तो तर मस्तच. काय बोलू. सर्व काही आहे त्यात. अजून एक पहिला एचटीसी टॅटू. तो मला आवडलेला. पण, तीन मेगा पिक्सल कॅमरा. त्यामानाने मग मला तो नोकियाचा एक्स ६ चांगला वाटला. थोडा लुक डब्बा वाटला पण बाकीच्या गोष्टी चांगल्या आहेत. ...
पुढे वाचा. : एक्स ६