सेना आणि मनसे यामध्ये मला 'उडदामाजी काळे-गोरे' एवढाच फरक वाटत आला आहे. पण वर मांडलेले उद्धव ठाकरेंबद्दलचे राजू परुळेकरांचे मुद्दे तरीही एकांगी वाटतात.
- कुमार