म्हणून त्यानंतर कधीच रोजनिशी लिहिलीही नाही अन नंतर कोणत्या गोष्टीचं टेन्शनही घेतलं नाही.  

आता या गोष्टीला १० वर्ष होऊन गेलीत ... त्यामुळे आता टेन्शन वगैरे येत नाही. (कदाचित निबर झालो असेल  )

इतरांना किस्सा सांगावा म्हणून हा अनुभव लिहिला.