हुश्श! आला एकदाचा निकाल. थोड सुटल म्हणत होतो आता परत नव्या वादाला तोंड फुटलय. दावा दाखल करायच म्हणताय. बघुया न्यायालय पुनश्च किती वेळ घेत बहुधा हि पिढी गारद होणार आत्ता पर्यंतच्या अनुभवावरून तरी असेच वाटते. चांगल्याची आशा करावयास काय हरकत?