निरुपा रॉयला प्रत्येक पिक्चरच्या क्लायमॅक्सच्या आधी पंचविसाव्या मिनिटाला हे वाक्य ऐकावच लागायचं!
त्यावर तिचा तो भयंकर झालेला चेहरा आणि आजवर उगाचच विधवेसारखी जगले याचा पश्चात्ताप!
===============================================
वो एक भयानक रात थी... - रामसे!
===============================================
पेश हुवे सबुतो और गवाहोंको मद्देनजर रखते हुवे ये अदालत इस नतीजेपर पहुंची है के **का खून **नेही किया है...
नही SSSSSSS
===============================================
** के अपनीही देवतासमान भाभी के साथ नाजायज जिस्मानी ताल्लुकात थे....
कमीने........
==============================================