तुमच्या गझलेचा पहिला शेर ठीक वाटला.
आमचेही दोन पैसे-

"पोटभर जेवून सुचले काव्य आम्हा कळवळ्याचे..
आमचे येईल ना छापून आता नाव येथे?
-------------------------------------------------------------


खोडसाळा, (आणि केसु..) हा पाहा फुलटॉस आला
पीचही अपुलीच आहे, सेंचुरी तू लाव येथे !!
;)