नवी पिढी म्हणजे फक्त पैसा कमवणे आणि जगणे येवढेच असे का समजावे ? यापेक्षा बरेच काही समाजात असते. वाद अगर प्रश्न जुने झाले म्हणजे संपले असे थोडेच आहे.  सध्याचा अयोध्या वाद पाहा ६० वर्षे चालू होता अजूनही कदाचित  सुरू राहील.  साऱ्याना हवे ते मिळते असे नसते  म्हणूनच तर हे सारे वाद व प्रश्न.