हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

अस नेहमी का होत, की मित्रांच्या फालतू नखरे सुरु होतात. आणि त्यामुळे मी ज्यावेळी कॅन्टीनमध्ये जात असतो. आणि ती जेवण करून निघालेली असते. अस नेहमी का होत, की मित्राला एखादी मुलगी आवडते. आणि तो तिची माहिती मला शोधायला सांगतो. अस का? नेहमी मला तिची आठवण येते. सगळीकडे तीच दिसते. आणि तीच आवडते. स्वप्नातही मी तिलाच शोधतो. ...
पुढे वाचा. : अस नेहमी का होत?