लोकांना अवघड गाणे पटापटा ओळखता येते आणि सोपे गाणे अजिबात ओळखता येत नाही की काय?
हेच मोठे कोडे आहे
असो. दिवसभरात एकही उत्तर आले नाही. आता ध्रुवपद उघडायला पाहिजे.