SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:
श्रोता म्हणे वक्तयासी । कोण कर्ता निश्चयेसी । सकळ सृष्टी ब्रह्मांडासी । कोणे केले । । १३-८-१
श्रोता वक्त्याला विचारतो की या सृष्टीचा कर्ता कोण आहे .वक्ता त्यांना अनेक मते सांगतो .वेगवेगळ्या लोकांची वेगळी मते वक्ता सांगताना श्रोते संभ्रमात पडतात .तेव्हा समर्थ सांगतात :
जे जे कर्तयाने केले । ते ते त्या उपरी जाले । कर्त्यापूर्वी आडळले । न पाहिजे की । । ...
पुढे वाचा. : कर्ता कोण ?