टवाळजी,
पेपर कठीण होता बुवा ... . गाणे ओळखीचेच होते पण बरेच वर्षांनी समोर आले. भाषांतराच वेगळे लिहायला नको.. नेहमी प्रमाणेच सुंदर.