तुम्ही लेखनासाठी कुठलं सॉफ्टवेअर वापरता? मागे तुम्ही लेखनात येणाऱ्या अडचणी लिहिल्या होत्या, आता ते तुम्हाला सोयीचं वाटतं का? नाहीतर बराहा वापरा, फ्री डाउनलोड आहे आणि एकदम धमाल आहे.
संजय