नमस्कार,

लेखन पाठविण्याच्या मुदतीत वाढ केली असून इच्छुक लेखक/कवींनी आपले स्वलिखित, अप्रकाशित लेखन १० ऑक्टोबरपर्यंत दिवाळीमनोगत ह्या मनोगत खात्याला व्य. नि. द्वारे अथवा दुवा क्र. १ ह्या जीमेल खात्याला विरोपाद्वारे पाठवावे.
सदस्यांनी त्यांचे उत्तमोत्तम लिखाण पाठवून अंकाची शोभा वाढवावी ही विनंती.

कळावे,
अंकसमिती.