अगदी खरंय बरं का खाँ साहब....

पहिला शेर सुचला आणि तो जरा जमल्यावर इतर शेर ''पाडलेत''.... त्यातील झामुमो वगैरे संदर्भ तर खूप जुने आहेत.. राव सरकारच्या काळातील.. यास्तव अपिल होणं कठीण आहे.

पण त्यावर आपण उत्तुंग षटकार वगैरे ''लीलया'' लावले की. लय झ्याक.