लेखन आहे. कृपया आपले विचार लिहीत राहा. हैराण करणाऱ्या लोकांपेक्षा तुमचे लेख आवडीने वाचणारे अनेक आहेत. पटले तरी लिहून सांगण्याची कदाचित हिंमत नसते पण अप्रत्यक्शपणे  आपल्याच मनातले नीट कोणीतरी संगते आहे असे वाटते.

कळतेय. आपण लिहीत राहा.