वा मिलिंदराव,
काव्य भावले. १,२,३,५ ह्या द्विपदी आवडल्या. सहावी आवडली परंतु ती काफिया रदीफाच्या आधीच उलगडते असे वाटते.
आपला
(चाहता) प्रवासी
आपल्या अनेक रचनांची मांडणी गज़लेची असते. काही कारणाने आपण तिला गज़ल न म्हणता कविता म्हणून प्रसिद्ध करता असे होत असावे. परंतु कवितेच्या प्रत्येक कडव्यात १-२ किंवा २-४ अशी यमके जुळणाऱ्या ओळी व ध्रुवपदाशी जुळणारी ऐच्छिक तिसरी अथवा पाचवी ओळ अशी काहीशी रचना आवश्यक आहे असे वाटते. चू भू द्या घ्या.
आपला
(कवितादक्ष) प्रवासी