हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

उद्या माझा बीसीएचा पहिला पेपर. तस् आता परीक्षा आणि मुलाखती यात काही नवीन राहिले नाही आहे. काय माहित काय होईल. माझाकडे जुन्याच अभ्यासक्रमाची पुस्तके आहेत. पण चिंता नसावी. बेसिक कॉम्पुटर आणि इंग्लिश असा पेपर आहे. जेवढ जमेल तेवढ वाचून जातो. जे येईल ते लिहील. आणि उरलेल्या गोळ्या. यार अस, शिकायला कधी आवडलंच नाही. थोडक्यात ‘ढ’. कसाबसा साठ बासष्ट टक्के. असो, आता बोलण्यात काही अर्थ नाही तो विषय. कारण इतिहासात, म्हणजे माझ्या इतिहासात मी खूप ...
पुढे वाचा. : परीक्षा