प्रवास.. » मी नाही अभ्यास केला… येथे हे वाचायला मिळाले:

हर्ष (आमचा छोकरा) ४-५ महीन्याचा असेल, तेव्हापासुन त्याला “मी नाही अभ्यास केला…” हे गीत जाम आवडते. कीतीही रडत असला तरी हे गाण म्हटल की स्वारी एकदम शात.

आता मला या गाण्याची इतकी सवय लागली आहे, की असे वाटते कधी झोप येत नसेल तर हे गाण म्हटले की पटकन झोप लागेल….असो

काल असेच टाईम-पास म्हणुन याच ...
पुढे वाचा. : मी नाही अभ्यास केला…