गणपतीइतकाच लेखही सुंदर ! विनंती : वातापिगणपती स्तवनातील कांही चरण आपण उद्धृत केलेत्, त्यातील शब्दरचना इतकी आकर्षक आहे की, मला ते संपूर्ण स्तोत्र संग्रही ठेवायला आवडेल. कृपया (शक्य असल्यास) द्यावे.