हेमंतराव,पेपर कठीण होता बुवा ... . गाणे ओळखीचेच होते पण बरेच वर्षांनी समोर आले. भाषांतराच वेगळे लिहायला नको.. नेहमी प्रमाणेच सुंदर. हा हा. असे झाले काय! असो. कौतुकाबद्दल धन्यवाद.अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि आभार.असाच लोभ राहू द्या.