सस्मिताताई,
खूप ओळखीचं वाटत होतं ...पण पेपर कठीण गेला हेच खरं..
बाकी आपल्या अनुवादाविषयी काय बोलावे? आपण भाषाप्रभू आहातच.
नेहेमीप्रमाणे छान जमलय.
हा हा. अहो मी कसला भाषाप्रभू! मी आपला शब्दकोषात पाहून भाषांतर करणारा शब्दकोष्टी
असो. मात्र कौतुकामुळे हुरूप आला हां . धन्यवाद.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि आभार.
असाच लोभ राहू द्या.