टाकले सारे तुझ्यावर आज ओवाळून मी, ठेवली बाकी उधारी दप्तरी मांडून मी, सांधता भिंती घराच्या, भंगलो आतून मी सारखे सानी मिसरे छान आले आहेत. ओघवते आहेत. त्यात सहजता आहे.

वरच्या ओळी किंवा मिसरे त्यांना तेवढेच पूरक आहेत किंवा तेवढ्याच ताकदीचे आहेत किंवा सहज आहेत असे म्हणता येणार नाही.

चित्तरंजन