निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राज्याबाहेरच्या आणि राज्यातल्या ४८ संस्थांनी १ ते ३ आक्टोबरपर्यत सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलन भरविण्याचा एक हास्यास्पद प्रयत्न केल्याचे चित्र समोर आले आहे.
अखिल भारतीय स्तरावचे नाट्य संमेलन राज्यात न होता ते विश्र्व नाट्य संमंलन म्हणून न्यू जर्सीला झाले हे काही पुण्यातल्या नाट्यवर्तूळातल्या मंडळींना खटकले. नाट्य संमेलन ही नाट्य परिषदेची मक्तेदारी नसावी असा सूर या मंडळींनी लावला आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी जावून हा स्वतंत्र नाट्यसंमेलन भरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. प्रत्यक्षात या ...
पुढे वाचा. : सुवर्णमहोत्सवी नाट्यसंमेलनाचा फसलेला प्रयोग