शिर्षक वाचून वाटले - कायतरी भानगड झाली असेल - अजुन एक निरोप !
नशिब कविता होती ती..... छान आहे बर फणसे साहेब, पण इतकी छोटी का ? सगळ्यांनीच कडवी वाटून घेतली प्रतिसादासाठी मग मी काय लिहिणार ? जाउ द्या... छान कविता आहे आवडली एवढेच लिहितो.
मालकंस