कविता अर्धवट वाटते खरी. पण फारच छान आहे. वाढवायला हरकत नाही.  आपल्या घरांवरच्या कविता जास्त आहेत का ?
ज्या वाचनात आल्या त्या चांगल्या आहेत. खरच पूर्वी घरांमध्ये बदल वर्ष वर्ष होत नसत. काही घरांमध्ये तर पिढ्यान पिढ्या जायच्या.
हल्ली टिकाऊपणा पेक्षा नाविन्याला महत्त्व जास्त आहे असे वाटते. असो. पु. ले. ; शु.