हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

विद्युत रोषणाईत आणि धडाकेबाज राष्ट्रकुल स्पर्धेच्या समारंभाची सुरवात झाली. चेअरमन साहेब भाषणाला उभे राहिले. ढेरी दाखवत, भाषणाला सुरवात केली. माझ्या प्रिय, क्रीडापटू आणि क्रीडा रसिकांनो, आणि आमचे (ब्रिटीश) युवराज आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री ‘मिष्टर’ दीक्षित, तसेच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम ‘आझाद’. या स्पर्धेच्या निमित्ताने आज तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळते आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचे या स्पर्धेचे आयोजन करायला संधी मला प्राप्त करून दिल्याबद्दल आभार मानतो. आता स्पर्धा सुरु ...
पुढे वाचा. : खेळ मांडला