कविता चांगली आहे. प्रेम विवाह असो की ठरवून केलेला असो , दैनंदिन जीवन सारखंच असतं. सुरवातीचं
आकर्षण संपलं की उरतो तो नीरस पणा . हे चांगलं दाखवलं आहे. तरीही कवितेत असे जास्त अनुभव यायला हवे होते असे वाटते.
असो. कविता चांगलीच आहे. पु. ले. शु.