वाचायला बरं वाटलं. साध्या आणि सोप्या शब्दात बरी च माहिती दिली आहे. शरिराच्या अस्तित्वाची जाणिव ठेवणं फार महत्त्वाचं आहे , जे पाहायला आपण विसरतो. छान माहिती. पु. ले. शु.