गंगाधरसुतजी -
प्रतिक्रिया मिळाली .वाचली. आपण फार मन लावून नि प्रामाणिक प्रतिक्रिया देता
त्याबद्दल आपले मनापासून आभार .तुमच्या मनात जी प्रतिक्रिया होती त्याची
चलबिचल
माझ्यापण मनात होती. आपले खरे आहे की कोठलाही विवाह ह्याचा अनुभव फारसा फरक
असा
नसतोच.धन्स !!