वा लोकप्रियाताई,
लिंक आम्ही इंटरनेटपर ... बरका
अहो काय सांगता काय! वा वा आनंद आहे.
अर्थात तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.
(संपादित. उत्तर उघडेपर्यंत गाण्यातले शब्द प्रतिसादात दिसणार नाहीत अशी काळजी घ्यावी. : प्रशासक)