सगळे छोटे मुंग्यांइतके, 
एखादा पण दिसे डोंगळा ।
फरशीखाली मोठी गजबज,
ओली माती, डाव पांगळा ।।१

  छान लय .आवडली