कबूल... एकदम एंटरटेनिंग... सुपरस्टार रजनी चा सुपरस्टार रोबोट !!
चिट्टी चे काली होणे, रेल्वेट्रॅक वर स्केट करणे, रजनीकांत म्हणतो 'मेरेजैसे चलो' तेन्व्हा स्टाइल मारत चालत पुढे येउन कमरेवर हाथ ठेवणॅ... हे बेष्ट बेष्ट एकदम बेष्ट !! फुल टू पैसा वसूल !!