हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आजकाल रोज एक नवीन समस्या. आणि रोज नवीन अडचण. काय करावं तेच सुचत नाही. माझ्या ‘थेअरी’ मास्तर मित्र रोज एक नवीन आयडिया देतात. एकाने मध्यंतरी, तू हा चित्रपट पहिला आहेस का? नाही म्हटल्यावर तो तरी पहिला असशील असे प्रश्न विचारून भंडावून सोडले. मागील आठवड्यात एकाने समस्या सोडवण्यासाठी ‘दबंग’ पहा म्हणून सल्ला दिला. ठीक आहे म्हणून तो ‘दबंग’ पहिला. पाहून समस्येवर उत्तर मिळण्याऐवजी ‘डोके भंग’ झाले. काय बोलावं त्या महाकाय सलमान बद्दल. सोडा, मुळात काय चालल आहे हे समजायला खूप वेळ गेला. त्यात ती मारामारी. बापरे, म्हटलं चित्रपट मध्येच बंद करावं तर चिडून ...
पुढे वाचा. : न संपणारा चित्रपट